My DAD






Friday, December 20, 2013

PROJECT BLUE-BEAM

दिनांक १२ डिसेंबर २०१३ रोजी गुरुवारी श्री हरीगुरुग्राम येथे बापूंनी  आपल्याला काही अतिप्रगत विज्ञान्याच्या काही गोष्टी दाखवल्या ह्या सगळ्या technology  दाखवून देताना बापूंनी ह्या technology  चे चांगले आणि वाईट परिणाम आपणास समजवले आणि आपणास प्रत्येकाला ह्याचा अभ्यास करण्यसाठी सुचवले त्यानुसार हा केलेला प्रयत्न 

     PROJECT BLUE BEAM 

  NASA ह्या प्रोजेक्ट बद्दल १९९४ साली Quebecois   पत्रकार Monast यांनी त्याच्या पुस्तक PROJECT BLUE BEAM (नासा) मध्ये प्रकाशित केले


PROJECT BLUE BEAM चा वापर जगात नवीन हुकुमशाही सरकार आणण्यासाठी पहिले जात आहे ज्यात पूर्ण world एका नवीन धर्मा खाली दबण्याचे त्यांचा प्रयत्न चालू आहे (कोणाचे कारस्थान  हे सांगायची आपल्याला गरज नाही )
ते म्हणतात कि आधुनिक Technology  चा वापर करून नासा लोकांना भुलवून ह्या धर्मावर विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

Monast ह्यांच्या theory चे ४ टप्पे आहेत पण ते टप्पे जाणून घेताना आपल्या बापूंनी सांगितलेल्या

technology व ह्या टप्प्यांचा संबंध जाणून घ्याचा प्रयत्न करूयात 

  १] Step One
  "Step One requires the breakdown of all archaeological knowledge. This will apparently be accomplished by faking earthquakes at precise locations around the planet. Fake "new discoveries" at these locations "will finally explain to all people the error of all fundamental religious doctrines", specifically Christian and Muslim doctrines."
" पुरातनवस्तुशास्त्रीय ज्ञानाचे विध्वंस करावे लागेल त्यासाठी काही मोक्याच्या ठिकाणी भूकंप घडविण्यात येईल " आणि मग " सर्व लोकांना सर्व मूलभूत धार्मिक सिद्धांताच्या त्रुटी स्पष्ट करून देण्यात येतील मुख्यत्व  ख्रिश्चन आणि  मुस्लिम धार्मिक सिद्धांतांना "
earth quake करण्याची क्षमता ह्या  HAARP technology मुले शक्य आहे आणि २०११ झालेला भूकंप चे कारण HAARP चे होते असे दावे विश्लेषक करत आहेत 
 



२] Step Two 
" Step Two involves a gigantic "space show" where in three-dimensional holographic laser projections will be beamed all over the planet "

 "ह्यामध्ये पूर्ण जगाला ३d होलोग्राफिक प्रोजेक्ट्शन सर्व जगाला दाखवण्यात येईल "

 


३] Step Three 
"Step Three is "Telepathic Electronic Two-Way Communication." It involves making people think their god is speaking to them through telepathy, projected into the head of each person individually using extreme low frequency radio waves"

"ह्यामध्ये लोकांना असे भुलवले जाईल कि ते आपापल्या देवाशी  बोलत आहेत "


त्याबद्दल माहिती खालील लिंक मध्ये दिली आहे 

project joshua blue



 ४] Step Four 
"Making humanity think an alien invasion is about to occur at every major city,
A mixture of electronic and supernatural forces, allowing the supernatural forces to travel through fiber optics, coax, power and telephone lines to penetrate all electronic equipment and appliances, that will by then all have a special microchip installed.
And Then chaos will break out, and people will finally be willing — perhaps even desperate — to accept the New World Order."

"लोकांना भासवण्यात येईल कि परग्रनिवासी हुयानी पृथ्वीवर आक्रमण केले आहे तसेच electronics वस्तू अतिप्राकृतिक शक्ती  द्वारे निकामी करण्यात येतील त्यानंतर होण्याऱ्या अंदाधुंदीमुळे मानवांना  जगाचा नवीन क्रम स्वीकारावा लागेल "

Monast ह्यानि जे क्रम स्पष्ट केले आहेत , ते पूर्ण करण्यसाठी लागणारी अतिप्रगत Technology आज scientist नि शोधून काढली आहे व त्याची  माहिती बापूंनी आपल्या करून दिली आहे. 

खालील link मध्ये Project Bluebeam वरील एक documentry आहे ती बघा 

 


 वरील लेखातून मला ज्या गोष्टी समजल्या त्या मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे ते बघून प्रत्येकाने विचार केला पाहिजे कि "जे दिसते ते प्रत्येक वेळी सत्य नसते"

 

 


 







 

2 comments:

  1. Ambadnya for the information.
    Writing it in English as well as in Marathi makes it easy to read for everyone. Ambadnya for that

    ReplyDelete

Powered By Blogger